आजचे भविष्य (बुधवार, 6 ऑक्‍टोबर 2021)

मेष : निर्णयात गल्लत होण्याची शक्‍यता आहे.

वृषभ : नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी लागतील.

मिथुन : केलेल्या कामाचे पैसे आता मिळतील.

कर्क : तरुणांना हट्टी स्वाभाव उफाळून येईल.

सिंह : व्यवसायात चढउतारांकडे लक्ष ठेवावे लागेल.

कन्या : कृती घाईने करून चालणार नाही. चिडचिड होईल.

तूळ : आत्मिक बळ मिळेल. सामंजस्याने प्रश्‍न सोडवा.

वृश्‍चिक : आर्थिक स्थिती सुधारेल. दगदग करू नका.

धनू : प्रगतीचा आलेख चढता राहील. अहोरात्र मेहनत कराल

मकर : सहकारी कामात मदत करतील. श्रमाचे चीज होईल.

कुंभ : एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल कराल.

मीन : नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.