आजचे भविष्य (बुधवार, ५ मे २०२१)

मेष :  प्रकृतीची काळजी घ्या. विश्रांती घेण्याकडे कल राहील. कलाकार, खेळाडूंचा क्षेत्रात कस लागेल.

वृषभ : तरूणांना विवाहाबाबतीत निर्णय घेताना साशंकता वाटेल. विद्‌यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

मिथुन : विद्‌यार्थ्यांचा हुरूप वाढेल. व्यवसायात नवीन करार मदार यांचेबाबत बोलणी होतील.

कर्क : महिलांना स्वतःची हौसमौज पूरवता येईल. विद्‌यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. घरात मोठी खरेदी होईल.

सिंह : कलाकार, खेळाडूंना प्रसिद्‌धी मिळेल. सहकाऱ्यांचा त्याचा हेवा वाटेल. तेव्हा कमी बोलणे उत्तम.

कन्या : प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण कुटुंबासमवेत साजरे कराल. कलाकार, खेळाडूंना सुसंधी मिळेल.

तूळ : तरूणांना खास व्यक्तिंचे आकर्षण वाटेल. कला क्रिडा क्षेत्रातील व्यक्तिंना प्रसिद्‌धी मिळेल.

वृश्‍चिक : महिलांना मनोकामना सफल झाल्याचा आनंद मिळेल.कलावंतांना त्यांच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल.

धनु : नवीन ओळखी होतील. नोकरीत जादा कामामुळे जादा भत्ते व सुविधा मिळतील.

मकर : नवीन वाहन खरेदी, वास्तू यासारख्या कामांना गती येईल. महिलांचे व्यक्तिगत जीवन फुलून उठेल.

कुंभ : प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण उपभोगता येतील. मुलांकडून सुवार्ता कळेल.

मीन : विद्‌यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. महिलांना अध्यात्म, मनन चिंतन करता येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.