मेष : भेटीचे योग येतील. उत्साही राहाल.विद्यार्थ्यांना चांगला दिवस. यश मिळेल.
वृषभ : राग आवरा. कामात विलंब होईल.कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. प्राधान्य राहील.
मिथुन : मनाविरुद्ध वागावे लागेल. पैशाची तरतूद करा.अपेक्षित कामे होतील. प्रगती होईल.
कर्क : घरगुती समारंभ आखाल. कार्यमग्न राहाल.आप्तांच्या भेटी होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल.
सिंह : अचूक दिशा सापडेल. पैशाची ऊब मिळेल.कामाचा ताण वाढेल. कामाचे योग्य नियोजन करा.
कन्या : मनाविरुद्ध वागावे लागेल. चिडचिड होईल.नवीन परिचय होईल. कामात मदत होईल.
तूळ : महत्त्वाकांक्षा वाढेल. कार्यक्षेत्र रुंदावेल.कामात अडचणी येतील. सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : इतरांवर प्रभाव राहील. अपेक्षित गाठीभेटी होतील.प्रवासात जपून. मनोरंजनाकडे कल राहील.
धनू : मनोबल उंचावेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.उमेद वाढेल. नवीन गुंतवणुकीस अनुकूल.
मकर : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वाद टाळा.आर्थिक लाभ होतील. जिद्दीने कार्यरत राहाल.
कुंभ : दैनंदिन कामे यशस्वी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.कौटुंबिक प्रश्न धसास लागतील. कामे पूर्ण होतील.
मीन : संततीसौख्य लाभेल. आर्थिक ऊब मिळेल.सार्वजनिक कामात पुढाकार घ्याल. पटवून देण्यात यश.