मेष : विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. तरूणांना नवीन व्यक्तिंचे सहवासचे आकर्षण वाटेल.
वृषभ : महिलांचा प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.
मिथुन : नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता लाभेल.
कर्क : नवीन खरेदीचे बेत सफल होतील. घरगुती कार्यक्रम होतील. खेळाडू कलाकरांना मानमरातब मिळेल.
सिंह : महिलांचा वेळ घरकामात कसा जाईल तेच कळणार नाही. गृहसजावट कराल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.
कन्या : महिला पाहुण्याचे स्वागत हसतमुखाने करतील. कामे त्वरेने संपवण्याकडे कल राहील.
तूळ : घरात महिलांना थोडी विश्रांतीची गरज भासेल. प्रियजनांची संगत लाभेल.
वृश्चिक : महिलांना जीवाभावाची माणसे भेटल्याने आनंद वाटेल. मनोरंजन व करमणूकीत वेळ मजेत जाईल.
धनू : कामाचा वेग वाढवण्यासाठी बरीच धावपळ दगदग होईल. घरात महिलांनी वादाचे प्रसंग टाळावेत.
मकर : पण तो खर्च घरातील व्यक्ति व मुलांसाठी असल्याने मानसिक समाधान मिळेल.
कुंभ : महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.
मीन : कामाचा उरक पाडावा. महत्वाचे निर्णय घेताना मोठयांचा सल्ला अवश्य घ्यावा.