मेष : आर्थिक लाभ होईल. नवीन कामे मिळतील.मनासारखे यश मिळेल. कर्तव्यदक्ष रहाल.
वृषभ : धावपळ कमी करा. कामाचे विभाजन करा.जादा कमाई करता येईल. मनसोक्त भटकंती कराल.
मिथुन : राग आवरा. शब्दाला लगाम ठेवा.कामाचे नियोजन करा. पैशाची सोय होईल.
कर्क : प्रवास कराल. नवीन ओळखी होतील.ओळखीतून कामे मिळतील. कष्टाच्या प्रमाणात यश.
सिंह : आत्मिक बळ वाढेल. नवीन कामे मिळतील.सडेतोड बोलून कामे मिळवा. कामाची चिंता नसेल.
कन्या : ओळखीतून कामे मिळतील. नशीब साथ देईल.निर्णय योग्य ठरतील. योग्य पावले उचलाल.
तूळ : शब्दाला मान मिळेल. सकारात्मक दृष्टीकोन राहील.पैशाची ऊब मिळेल. कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल.कष्टाच्या प्रमाणात यश. दिलेला शब्द पाळा.
धनू : मनपसंत साथ मिळेल. कामे गती घेतील.वरिष्ठ खूश होतील. हातातील कामे पूर्ण होतील.
मकर : जिद्द वाढेल. अचूक निर्णय घ्याल.मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरेल.
कुंभ : नशीब साथ देईल. सुवार्ता कळेल.पैशाची ऊब मिळेल. सुखासिन दिवस.
मीन : खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. पथ्यपाणी सांभाळा. सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहिशी होईल.