आजचे भविष्य ( मंगळवार , ४ मे २०२१)

मेष : प्रिय व्यक्तिंच्या सहवासाने आनंद मिळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

वृषभ :  कौटुंबिक सोहळा साजरा कराल. वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

मिथुन : छोटा प्रवास कराल. पाहुण्याची सरबराई कराल. तरुणांचे विवाह पार पडतील.

कर्क :  पाहुण्यांचे स्वागत आनंदाने कराल. खेळाडू कलाकारांना त्यांचे क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल.

सिंह : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. मेजवानीचा योग येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.

कन्या : महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. नवीन खरेदीचे योग येतील. प्रकृतीची थोडी कुरकुर राहील.

तूळ : मुलांकडून चांगली बातमी कळेल. जुने स्नेहसंबंध पुन्हा निर्माण होतील. तरुणांचे विवाह ठरतील.

वृश्‍चिक : महिलांना सामाजिक कामात रस वाटेल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. कलाकार खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.

धनू : सहकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या मगच मत प्रकट करा. कुठलीही अपेक्षा न ठेवता वागा.

मकर : सहकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या मगच मत प्रकट करा. कुठलीही अपेक्षा न ठेवता वागा.

कुंभ : महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

मीन : आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क मिळतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.