मेष : प्रयत्नांना यश मिळेलच असे नाही. राग आवरा. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. नवीन स्थळांस भेट
वृषभ : कामात दिरंगाई होईल. रागावर नियंत्रण ठेवा. आनंददायक दिवस. अनपेक्षित कामे होतील.
मिथुन : नवीन वस्तूने घर सजवाल. स्थावरांचे व्यवहार उरका. महत्त्वाचे निर्णय घ्याल. वाटाघाटी कराल.
कर्क : जोडधंद्यात विशेष फायदा. मेजवानीचा योग. कामाला महत्त्व द्याल. विशेष भत्ते मिळतील.
सिंह : गैरसोय टाळा. अनपेक्षित खर्च होईल. पैशांची चिंता मिटेल. प्रसिद्धी माध्यमांतून लाभ होईल.
कन्या : मनपसंद व्यक्तीचा सहवास. कमी श्रमात जास्त यश. संपर्कातून कामे होतील. नवीन ओळखी होतील.
तूळ : ठरलेली कामे लांबतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल.
वृश्चिक : गुप्त शत्रूंपासून सावध रहा. अतिश्रम टाळा. मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.
धनू : पाहुणे येतील. सुखासिन दिवस. योग्य व्यक्तींशी संपर्क होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील.
मकर : आप्तेष्ट भेटतील. घरकामात वेळ जाईल. चिंता नाहिशी होईल. फायदा तुमचाच होईल.
कुंभ : आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल. महत्त्वाची कामे होतील. मोठे उद्दिष्ट गाठाल.
मीन : वरिष्ठांची मर्जी राहील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. ओळखीचा उपयोग होईल. खास व्यक्तींशी गाठभेट.