मेष : बौद्धिक क्षेत्रात वाव मिळेल. कामे पूर्ण होतील. विश्वासार्हता तपासा. अति विसंबून राहू नका.
वृषभ : नोकरीत सुलभता जाणवेल. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. कामात व्यत्यय संभवतो. जागरूक राहा.
मिथुन : प्रवासाचे योग येतील. खर्च वाढेल. कामात अडथळे येतील. सजगवृत्ती ठेवा.
कर्क : अध्ययनाला चांगला दिवस. कामे मार्गी लागतील. वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राग आवरा.
सिंह : आप्तेष्टांच्या भेटी होतील. आनंद मिळेल. थोरांचे मार्गदर्शन लाभेल. समाधानी राहाल.
कन्या : कामात व्यग्र राहाल. तब्येतीची काळजी घ्या. अडथळे दूर होतील. उत्साह वाढेल.
तूळ : कृतीत विलंब नको. यशप्राप्ती होईल. कामात प्रगती होईल. नवीन प्रस्ताव येतील.
वृश्चिक : वादविवाद टाळा. प्रश्न धसास लागतील. सावध दृष्टिकोन ठेवा. आत्मविश्वासाने पुढे चला.
धनू : नवीन उपक्रम हाती घ्याल. यश वाढेल. कामात अडचणी येतील. कामे विलंबाने पूर्ण होतील.
मकर : तुमचे प्रयत्न फलद्रुप होतील. प्रतिसाद मिळेल. आव्हाने समोर येतील. खंबीरपणे उभे राहा.
कुंभ : कामे पूर्ण होतील. यशाचे गमक उमजेल. यश मिळेल. कृती व निर्णय यांचा समन्वय साधेल.
मीन : संयम बाळगा. निर्वेध यश मिळेल. गैरसमज दूर होतील. आर्थिक प्रगती होईल.