मेष : स्वास्थ्य लाभेल. पैशाची चिंता मिटेल.योग्य संगत मिळेल. कर्तृत्वाला संधी मिळेल.
वृषभ : विरोधकांचा विरोध मावळेल. उत्साही असाल.आनंददायक दिवस. वाटाघाटी कराल.
मिथुन : पाहुण्याची सरबराई कराल. मुलांकडून सुवार्ता कळेल.राग आवरा. दगदग धावपळ कमी करा.
कर्क : आप्तेष्टांचा सहवास अनपेक्षित कामे होतील.उत्साह कमी होईल. मनाविरुद्ध वागावे लागेल.
सिंह : धनदायक दिवस. महत्त्वाच्या गाठीभेटी ठरवा.खर्च वाढेल तरीही मानसिक शांतता मिळेल.
कन्या : पथ्यपाणी सांभाळा. कामाचा कंटाळा येईल.सहकारी मदत करतील. पैशाची तजवीज होईल.
तूळ : सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांचा सहवास.
वृश्चिक : नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील.श्रमसाफल्य मिळेल. मानसिक स्थैर्य लाभेल.
धनू : कामात गोंधळ नको. रागावर नियंत्रण ठेवा.धनलाभ होईल. दगदगीचा दिवस.
मकर : अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल.पैशाची ऊब मिळेल. प्रवास सुख लाभेल.
कुंभ : आध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल.मानसन्मानाचे योग. कामाचा ताण वाढेल.
मीन : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती. कामांना दिशा मिळेल. अतिश्रम टाळा. हितचिंतक मदत करतील.