मेष : आव्हाने स्वीकारू नका. कौटुंबिक सलोखा जपा. आरोग्य उत्तम राहील. विरोधकांवर मात कराल.
वृषभ : यश मिळेल. प्रगती होईल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. मानसिक समाधान मिळेल.
मिथुन : मित्रमंडळी भेटतील. खर्च वाढेल. प्रयत्नांना यश येईल. प्रतिष्ठा मिळेल. घरात वादाचे प्रसंग टाळा.
कर्क : महत्त्वाचे निर्णय घ्याल. कामाचा उरक राहील. मन आनंदी राहील. प्रभावाने कामे कराल.
सिंह : कामकाजात अडचणी येतील. घाईगडबड करू नका. मुलांकडून सुवार्ता कळेल. मन प्रसन्न होईल.
कन्या : महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांना विचारा. अति साहस टाळा. सुसंधी मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळेल.
तूळ : प्रगतीचा वेग वाढेल. लाभ उठवा. अपेक्षित सफलता मिळेल. विरोध वाढेल. चांगली घटना घडेल.
वृश्चिक : प्रापंचिक समस्या सुटतील. कामाची प्रशंसा होईल. कृती यशस्वी ठरेल. प्रतिष्ठा वाढेल.
धनू : कामात निर्दोष यश मिळेल. अवघड कामे मार्गी लावाल. स्पर्धा करू नका. खर्च वाढेल. प्रवास सफल होईल.
मकर :चर्चा व भेटी यशस्वी होतील. कामाचा मार्ग सुकर होईल. सहवासातून कार्यभाग साधेल. प्रभाव वाढेल.
कुंभ : कार्य प्रसिद्धी मिळेल. नेत्रदीपक यश संपादन कराल. प्रतिष्ठितांचा सहभाग लाभेल. आर्थिक समस्या सुटतील.
मीन : भाग्यकारक घटना घडेल. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. मानसिक समाधान मिळेल.