आजचे भविष्य (गुरूवार, 21 ऑक्‍टोबर 2021)

मेष : दूरदृष्टी ठेवाल. हितसंबंध जपाल.

वृषभ : कामात झोकून द्याल. अपेक्षित यश मिळेल.

मिथुन : नवीन जबाबदारी वाढेल. कामात लक्ष द्या.

कर्क : बक्षीस मिळेल. कौतुकास पात्र ठराल.

सिंह : कामात पुढाकार राहील. चांगली बातमी कळेल.

कन्या : सुसंधी मिळेल. जीवनात कलाटणी मिळेल.

तूळ : प्रकृतीमान सुधारेल. उत्साही असाल.

वृश्‍चिक : कामात प्रगती. अध्यात्मिक लाभ होईल.

धनू : दिशा सापडेल. चिकाटी वाढेल.

मकर : गैरसमज टाळा. स्पष्टपणे मते मांडा.

कुंभ : कामात व्यस्त रहाल. पैशाची तजवीज होईल.

मीन : नवीन अनुभव येतील. मनोरंजन कराल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.