आजचे भविष्य (गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021)

मेष : मुलांच्या प्रगतीबाबत विशेष जागरूक व्हाल.तरूणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल.

वृषभ : महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. जादा काम करून जादा भत्ते व पैसे मिळतील.

मिथुन : नवीन ओळखी होतील. घरात प्रिय व्यक्तिंच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरे कराल.

कर्क : तरूणांचे दोनाचे चार हात होतील. विद्‌यार्थ्यांचा हुरूप वाढेल. महिलांना अपेक्षित यश मिळेल.

सिंह : विद्‌यार्थ्यांना परीक्षेत सुयश मिळेल. महिलांना मानसिक समाधान लाभेल.

कन्या : सणानिमित्ताने पाहुण्यांची ये-जा राहील. मुलांची हौसमौज पूरवाल. मानसिक शांतता लाभेल.

तूळ : मुलांच्या हौसेमौजेसाठी वेळ दयाल. सुवार्ता कळेल.विद्‌यार्थ्यांना अभ्यासाचे मार्गदर्शन मिळेल.

वृश्‍चिक : सणानिमित्ताने पाहुण्यांची ये-जा राहील. मुलांची हौसमौज पूरवाल. मानसिक शांतता लाभेल.

धनु : मुलांच्या हौसेमौजेसाठी वेळ दयाल. सुवार्ता कळेल.दूरदृष्टी ठेवून केलेली गुंतवणूक उपयोगी पडेल.

मकर : व्यवसायात बराच काळ मनात रेंगाळत असलेले बेत साकार करण्याची संधी चालून येईल.

कुंभ : योग्य माणसांशी संपर्क साधून कामे मार्गी लागतील.नवीन कामे ओळखीतून मिळतील.

मीन : नोकरीत केलेल्या कामात यश मिळेल. कामे संपवून इतर वेळ कुटुंबासमवेत घालवाल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.