मेष : कामात सफलता मिळेल. पैशाची चणचण जाणवेल.उद्योगात प्रगती होईल. शाब्दिक वाद टाळा.
वृषभ : सामाजिक कामात सफलता मिळेल. सावध राहा.संवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : जिद्दीने चिकाटीने कार्यरत राहाल. अचानक धनलाभाची शक्यता. कोर्टव्यवहारात यश व प्रवासाचे बेत ठरतील.
कर्क : अतिविसंबून राहू नका. चौकसपणे वागा. वाद टाळा. स्पर्धा करू नका. आप्तेष्टांच्या भेटीचे योग.
सिंह : महत्त्वाची प्रकरणे निकाली लागतील. धनलाभ. प्रयत्न करा. यश मिळेल. संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या.
कन्या : उत्साही चर्चा होईल. प्रवास सुखकर होईल. शासकीय कामे मार्गी लागतील. मनोरंजनाकडे कल राहील.
तूळ : नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा द्याल.
वृश्चिक : महत्त्वाचे निर्णय घ्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती. प्रवास योग येतील. आरोग्य चांगले राहील.
धनू : जागेचे प्रश्न सुटतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.कामाचा ताण व दगदग जाणवेल.
मकर : अंदाज अचूक ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लावाल. विरोधकांवर मात कराल. एखादी चिंता सतावेल.
कुंभ : जादा खर्च करावे लागतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावाल. गुंतवणुकीस दिवस चांगला.
मीन : हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. आनंद वाढेल. गुरुकृपा लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.