मेष : शब्दाला मान मिळेल.सकारात्मक दृष्टीकोन राहील.
वृषभ : पैशाची ऊब मिळेल. कामे मार्गी लागतील.
मिथुन : अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल.
कर्क : कष्टाच्या प्रमाणात यश.दिलेला शब्द पाळा.
सिंह : मनपसंत साथ मिळेल.कामे गती घेतील.
कन्या : वरिष्ठ खूष होतील.हातातील कामे पूर्ण होतील.
तूळ : जिद्द वाढेल. अचूकनिर्णय घ्याल.
वृश्चिक : मनोकामना पूर्ण होतील.अंदाज बरोबर ठरेल.
धनु : नशिब साथ देईल. सुवार्ता कळेल.
मकर : पैशाची ऊब मिळेल.सुखासिन दिवस.
कुंभ : खाण्यापिण्यावर नियंत्रणठेवा. पथ्यपाणी सांभाळा.
मीन : सर्व कार्यात यश मिळेल.चिंता नाहीशी होईल