मेष : सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांचा सहवास.
वृषभ : नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील.श्रमसाफल्य मिळेल. मानसिक स्थैर्य लाभेल.
मिथुन : कामात गोंधळ नको. रागावर नियंत्रण ठेवा.धनलाभ होल. दगदगीचा दिवस.
कर्क : अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल.पैशाची ऊब मिळेल. प्रवास सुख लाभेल.
सिंह : आध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल.मानसन्मानाचे योग. कामाचा ताण वाढेल.
कन्या : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती. कामांना दिशा मिळेल.अतिश्रम टाळा. हितचिंतक मदत करतील.
तूळ : निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल.आनंदी व उत्साही दिवस. कामात प्रतिष्ठा मिळेल.
वृश्चिक : श्रमसाफल्य. कामात हुरूप वाढेल.कामात व्यग्र राहाल. कामाचा आनंद मिळेल.
धनू : अपेक्षा पूर्ण होतील. चांगली बातमी समजेल.खिसावर ताण येईल. पैशाचे गणित कोलमडेल.
मकर : अव्यवहारी वागू नका. आनंदी राहाल.अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील.
कुंभ : जुनी येणी येतील. दिलेले वचन पाळाल.पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे मिळतील.
मीन : योग्य मार्गदर्शन मिळेल. कामाचा आवाका वाढेल.प्रवास घडेल. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या.