आजचे भविष्य (रविवार, दि.२२ नोव्हेंबर २०२०)

मेष : प्रियजनांच्या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हाल. तरुणांचे विवाह ठरतील.

वृषभ : पैसा व वेळ यांची योग्य सांगड घालून नियोजन केले तर लाभ होईल.

मिथुन : कर्तव्यपूर्तीला प्राधान्य राहील महिलांनी पैशांची काळजी करू नये.

कर्क : कामातील माहिती गुप्त ठेवा.माहितीचा आनंद मिळेल.

सिंह : पाहुण्यांची ये-जा राहिल.विवाह पार पडतील.

कन्या : प्रवास घडेल.प्रकृतीची हेळसांड करू नका. घरात आपल्याच माणसांचा विचित्र अनुभव येईल.

तूळ : समारंभासाठी पैशांची तजवीज करावी लागेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी मिळेल.

वृश्‍चिक : चिकाटी, जिद्द यांच्या जोरावर कामे मिळतील.नोकरीत कामाचा  उत्तम राहिल.

धनु : सध्या तुमचा आत्मविश्वास बळावला आहे. त्यामुळे धाडस कराल.

मकर : वेळीच औषध उपचार करा. वरिष्ठ आणि  सहकाऱ्यांना तुमचं महत्व कळून येईल.

कुंभ : शेअर्स किंवा फंडामध्ये केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये फायदेशीर ठरेल.

मीन : नोकरीत चांगली घटना तुमचं लक्ष वेधेल .वरिष्ठ दिलेले आश्वासन पाळतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.