आजचे भविष्य (रविवार दि. १५, नोव्हेंबर 2020 )

मेष  : सहकाऱ्यांशी गोड बोलून कामे करून घ्या.
वृषभ  : महिलांनी स्पष्टवक्तेपणा टाळावा.
मिथुन : जाडा कामाची तयारी असेल तरच वरकमाई करता येईल.
कर्क : कामात चांगली कलाटणी मिळाल्याने उत्साह वाढेल.
सिंह :  व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फायदा करून घ्याल.
कन्या  : एकाच वेळी घर आणि व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल.
तुळ :  कामाचे महत्व ओळखून त्याप्रमाणे नियिजन करा.
वृश्‍चिक :  व्यवसायात लांबलेली कामे मार्गी लागतील.
धनु :  एक चांगली तर एक मनाविरुद्ध घटना घडेल.
मकर : सध्या तुमचा आत्मविश्वास बळावला आहे त्यामुळे धाडस कराल.
कुंभ : कृतिशील राहावे.अति आत्मविश्वास टाळावा.
मीन :  प्रकृतीची उत्तम साथ मिळेल.कामात प्रगतीचे मार्गे खुली होतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.