आजचे भविष्य (रविवार दि.१२ जानेवारी २०२०)

मेष :  खरेदीचा  योग्य. नवीन कामे मिळतील.

वृषभ :  केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. आर्थिक आवक वाढेल.

मिथुन :  वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. कामात इतरांची मदत मिळेल.

कर्क :  स्वच्छ प्रतिमा उजळेल. मानसिक समाधान मिळेल.

सिंह :  संधीचे सोने कराल. कामात पुढाकार राहील

कन्या :  अडचणींवर मात कराल. पैशांची स्थिती सुधारेल.

तूळ : लांबचा प्रवासयोग. आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक :  निर्णय अचूक ठरतील. कामे मिळतील.

धनु : शब्द जपून बोला. राग आवरा.

मकर : धावपळ कमी करा.कामाचा ताण घेऊ नका.

कुंभ : किचकट कामात रस वाढेल. कामात यश मिळेल.

मीन :  मनपसंत व्यक्तीचा सहवास लाभेल. श्रमसाफल्य

Leave A Reply

Your email address will not be published.