आजचे भविष्य ( रविवार, १५ ऑगस्ट २०२१)

मेष : ठरलेली कामे लांबतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल.

वृषभ :गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा. मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.

मिथुन : पाहुणे येतील. सुखासिन दिवस. योग्य व्यक्तींशी संपर्क होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील.

कर्क :आप्तेष्ट भेटतील. घरकामात वेळ जाईल. चिंता नाहीशी होईल. फायदा तुमचाच होईल.

सिंह : आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल.महत्त्वाची कामे होतील. मोठे उद्दिष्ट गाठाल.

कन्या :वरिष्ठांची मर्जी राहील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.ओळखीचा उपयोग होईल. खास व्यक्तींशी गाठभेट.

तूळ :आर्थिक प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. उत्साही राहाल.

वृश्‍चिक : प्रभाव पडेल. वक्‍तृत्वाने बाजी माराल.अनावश्‍यक खर्च टाळा. कामात अडचणी येतील.

धनू :योग्य दिशा मिळेल. मानसिकता चांगली राहील. कमी श्रमात जास्त यश. सुयश मिळेल.

मकर :जिद्द, चिकाटी वाढेल. सुसंधी मिळेल. कार्यक्षेत्र रुंदावेल. धावपळ वाढेल.

कुंभ :सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आशावादी वृत्ती ठेवा.कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा मिळेल.

मीन :संततीसुख मिळेल. कामाचे नियोजन कराल.आर्थिक लाभ होतील. मनोकामना पूर्ण होतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.