मेष : महत्वाचे गृह साथ देतील प्रगतीचे वेग समाधानकारक
वृषभ : ताण कमी होईल कामांना हुरूप येईल
मिथुन : कामात सावधानता बाळगा संयम ठेवा
कर्क : रात्र थोडी सोंगे फार
सिंह : कामातील यश प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढवेल
कन्या : भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्यावे
तूळ : योग निर्णय घेऊन व्यवसायात फायदा होईल
वृश्चिक : व्यवसाय वाढविण्यासाठी ठोस पावले उचलावीत
धनु : मृगजळाच्या मागे धावू नका
मकर : थोडा धीर धरा कामे मार्गी लागतील
कुंभ : कामात यश मिळेल आनंद द्विगुणित होईल
मीन : धांदरटपणा कमी करा सर्व क्षेत्रात यास मिळेल