मेष :निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल.आनंदी व उत्साही दिवस. कामात प्रतिष्ठा मिळेल.
वृषभ : श्रमसाफल्य. कामात हुरूप वाढेल.कामात व्यग्र राहाल. कामाचा आनंद मिळेल.
मिथुन : अपेक्षा पूर्ण होतील. चांगली बातमी समजेल.खिशावर ताण येईल. पैशाचे गणित कोलमडेल.
कर्क : अव्यवहारी वागू नका. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या. अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील.
सिंह : जुनी येणी येतील. दिलेले वचन पाळाल.पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे मिळतील.
कन्या : योग्य मार्गदर्शन मिळेल. कामाचा आवाका वाढेल.प्रवास घडेल. आनंदी राहाल.
तूळ : अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारात दक्ष राहा.आनंदी व उत्साही दिवस. अपेक्षित पैसे मिळतील.
वृश्चिक : कार्यतत्पर राहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल.मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल.
धनू : गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील. मेजवानीचा योग. घराची सजावट कराल.
मकर : सहजीवनाचा आस्वाद घ्याल. कमी श्रमात जास्त यश.प्रसन्नता लाभेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील.
कुंभ : महत्त्वाकांक्षा वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ.कृतीवर भर द्याल. प्रकृतीमान उत्तम राहील.
मीन : जास्त श्रम होतील. जुनी येणी वसूल होतील.मुलांकडून चांगली बातमी कळेल. मनःशांती मिळेल.