मेष : खरेदीचे योग. नवीन कामे मिळतील.
वृषभ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. आर्थिक आवक वाढेल.
मिथुन : वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. कामात इतरांची मदत मिळेल.
कर्क : स्वच्छ प्रतिमा उजळेल. मानसिक समाधान मिळेल.
सिंह : संधीचे सोने कराल. कामात पुढाकार राहील.
कन्या : अडचणींवर मात कराल. पैशाची स्थिती सुधारेल.
तूळ : लांबचा प्रवास योग. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक: निर्णय अचूक ठरतील. कामे मिळतील.
धनु : शब्द जपून बोला. राग आवरा.
मकर : धावपळ कमी करा. कामाचा ताण घेऊ नका.
कुंभ : किचकट कामात रस वाढेल. कामा यश मिळेल.
मीन : मनपसंत व्यक्तिचा सहवास लाभेल. श्रमसाफल्य.