आजचे भविष्य (शनिवार, २१ ऑगस्ट 2021)

मेष :सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग. आत्मविश्‍वास वाढेल. नातेवाकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : उत्साहाने कामात पुढाकार घ्याल. कामे गती घेतील. प्रवास सुखकर होईल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

मिथुन :सहकारी कामात मदत करतील. अनपेक्षित खर्च होईल. महत्त्वाचे नियोजन कराल. यशप्राप्ती होईल.

कर्क :काही बदल कराल. नवीन गुंतवणुकीस चांगला.कार्यक्षेत्र रुंदावेल. नवीन संधी चालून येतील.

सिंह :कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.सकारात्मक दृष्टीकोन राहील. आरोग्य उत्तम राहील.

कन्या :अध्यात्मिक प्रगती होईल. प्रवास नको. आर्थिक लाभ चांगले होतील. कामाचे नियोजन कराल.

तूळ :मनोबल उंचावेल. उत्तम कार्य कराल. भाग्यकारक घटना घडेल. आनंद वाढेल.

वृश्‍चिक :कामाचा उरक राहील. योग्य दिशा सापडेल.सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कार्यरत रहाल.

धनू :मनोबल कमी राहील. खर्चाचे बजेट कोलमडेल. प्रवास सुखाचा होईल. सुवार्ता कळेल.

मकर :मन प्रसन्न राहील. कामात सुधारणा होईल. कामात चांगली बातमी कळेल. पैसे मिळतील.

कुंभ : उधारी वसूल होईल. अपेक्षित कामे पूर्ण होतील.वैवाहिक सौख्य लाभेल. कामात कार्यरत रहाल.

मीन :हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या.गाठीभेटी होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.