मेष : छंद जोपासाल. जिभेचे लाड पुरवाल. मनाविरुद्ध वागावे लागेल. दगदगीचा दिवस
वृषभ : अनपेक्षित लाभाची शक्यता. आनंददायक दिवस.आईकडील माणसे भेटतील. घराची सजावट कराल.
मिथुन : छोटा प्रवास कराल. अनोळखी व्यक्तीचा सहवास.जोडधंद्यात विशेष फायदा. धनलाभ होईल.
कर्क : कार्यमग्न राहाल. अपेक्षापूर्ती होईल.कामात गोंधळ करू नका. आर्थिक गणित कोलमडेल.
सिंह : जोडधंद्यातून कमाई. तुमचे महत्त्व वाढेल. मोठ्या व्यक्तींकडून प्रशंसा. सरकारी कामात यशप्राप्ती.
कन्या : हितचिंतक मदत करतील. स्वयंसिद्ध राहाल.निरुत्साही दिवस. आळसाने कामे लांबवाल.
तूळ : प्रयत्नांना यश मिळेलच असे नाही. राग आवरा.प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. नवीन स्थळास भेट.
वृश्चिक : कामात दिरंगाई होईल. रागावर नियंत्रण ठेवा. आनंददायक दिवस. अनपेक्षित कामे होतील.
धनू : नवीन वस्तूने घर सजवाल. स्थावरांचे व्यवहार उरका.महत्त्वाचे निर्णय घ्याल. वाटाघाटी कराल.
मकर : जोडधंद्यात विशेष फायदा. मेजवानीचा योग.कामाला महत्त्व द्याल. विशेष भत्ते मिळतील.
कुंभ : गैरसोय टाळा. अनपेक्षित खर्च होईल.पैशांची चिंता मिटेल. प्रसिद्धी माध्यमांतून लाभ होईल.
मीन : मनपसंद व्यक्तीचा सहवास. कमी श्रमात जास्त यश.संपर्कातून कामे होतील. नवीन ओळखी होतील.