मेष : मनाप्रमाणे कामे होतील. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत नाही? याकडे मात्र लक्ष ठेवा.
वृषभ : मनोकामना सफल झाल्याचा आनंद मिळेल.हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील.
मिथुन : जादा काम करून जादा पैसे मिळवता येतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या सल्ल्याला महत्व येईल.
कर्क : योग्य वेळी योग्य व्यक्तिंची मिळालेली संगत कामांना गती देईल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.
सिंह : प्रतिष्ठित व्यक्ती व हितचिंतकांची साथही मिळेल. कुवत ओळखून कामे स्विकारा.
कन्या : मोठया व्यक्तिंचा सक्रिय सहभाग लाभेल. नोकरीत आवडीचे काम वरिष्ठ तुमचेवर सोपवतील.
तूळ : केलेल्या प्रयत्नांचा लगेचच फायदा मिळेल ही अपेक्षा नको. उधारीपेक्षा रोखीवर भर देऊन कामे मिळवा.
वृश्चिक : देणी देता आल्याने समाधान राहील. नोकरीत कामामुळे वरिष्ठांची मर्जी राखू शकाल.
धनु : नोकरीत नावडते काम वरिष्ठ तुमचेवर सोपवतील. सहकारी कामात मदत करतील ही अपेक्षा नको.
मकर : पैशाची चणचण कमी होईल. नोकरीत अनपेक्षित चांगल्या घटनेमुळे तुमचा उत्साह व्दिगुणीत होईल.
कुंभ : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. नोकरीत अंगी असलेले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.
मीन : पैशाची वसुली होईल. नोकरीत कामानिमित्ताने लांबचा प्रवास घडेल. चांगली घटना योग्य दिशा दाखवेल.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा