आजचे भविष्य ( सोमवार, दि.२४ फेब्रुवारी २०२०)

भविष्य

मेष : सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.

वृषभ : प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांचा सहवास.

मिथुन : नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील.

कर्क : श्रमसाफल्य मिळेल. मानसिक स्थैर्य लाभेल.

सिंह : कामात गोंधळ नको. रागांवर नियंत्रण ठेवा.

कन्या : घनलाभ होईल. दगदगीचा दिवस.

तूळ : अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल.

वृश्‍चिक : पैशाची ऊब मिळेल. प्रवास सुख लाभेल.

धनु : अध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल.

मकर : मानसन्मानाचे योग. कामात ताण वाढेल.

कुंभ : कष्टाच्या प्रमाणात यश प्राप्ती. कामांना दिशा मिळेल.

मीन : अतिश्रम टाळा, हितचिंतक मदत करतील.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.