मेष : प्रवास कराल. नवीन ओळखी होतील.ओळखीतून कामे मिळतील. कष्टाच्या प्रमाणात यश.
वृषभ : आत्मिक बळ वाढेल. नवीन कामे मिळतील.सडेतोड बोलून कामे मिळवा. कामाची चिंता नसेल.
मिथुन : ओळखीतून कामे मिळतील. नशीब साथ देईल.निर्णय योग्य ठरतील. योग्य पावले उचलाल.
कर्क : शब्दाला मान मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील.पैशाची ऊब मिळेल. कामे मार्गी लागतील.
सिंह : अनपेक्षित खर्च, मनाविरुद्ध वागावे लागेल.कष्टाच्या प्रमाणात यश. दिलेला शब्द पाळा.
कन्या : मनपसंत साथ मिळेल. कामे गती घेतील.वरिष्ठ खूश होतील. हातातील कामे पूर्ण होतील.
तूळ : जिद्द वाढेल. अचूक निर्णय घ्याल.मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरेल.
वृश्चिक : नशीब साथ देईल. सुवार्ता कळेल.पैशाची ऊब मिळेल. सुखासिन दिवस.
धनू : खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. पथ्यपाणी सांभाळा. सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहीशी होईल.
मकर : सुखशांती लाभेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांशी सुसंवाद साधता आल्याने मतभेद दूर करता येतील.
कुंभ : कंटाळवाण्या कामातून सुटका झाल्याने हायसे वाटेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश येईल.
मीन : महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तेव्हा तुमचा दृष्टिकोन सावध ठेवा. कामात निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या.