मेष : कामात सफलता मिळेल. पैशाची चणचण जाणवेल. सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. भाग्यवर्धत घटना घडेल.
वृषभ : उद्योगात प्रगती होईल. सामाजिक कामात सफलता मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मिथुन : सावध रहा. शाब्दिक वाद टाळा. अपेक्षित गाठीभेटी होतील. योग्य निर्णय ठरतील. कौतुकास पात्र ठराल.
कर्क : संवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल वाढेल. नवीन कामे मिळतील. नवीन सहवासाचे आकर्षण.
सिंह : जिद्दीने चिकाटीने कार्यरत रहाल.अचानक धनलाभाची शक्यता. अपेक्षित चांगली घटना घडेल. कोर्टव्यवहारात यश मिळेल.
कन्या : प्रवासाचे बेत ठरतील. प्रवास नको. आत्मविश्वास कमी राहील. आर्थिक आवक वाढेल.
तूळ : अतिविसंबून राहू नका. चौकसपणे वागा. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास घडेल. कामात लक्ष द्या.
वृश्चिक : वाद टाळा. स्पर्धा करू नका. विरोधकांवर मात कराल. सुवार्ता कळेल. नवीन जबाबदारी वाढेल.
धनू : आप्तेष्टांच्या भेटीचे योग. उत्साही चर्चा होईल. पैशाची चिंता मिटेल. मानसिक सांतता मिळेल.
मकर : महत्त्वाची प्रकरणे निकाली लागतील. धनलाभ. वरिष्ठ खूश होतील. गुंतवणुकीतून यशप्राप्ती.
कुंभ : प्रयत्न करा. यश मिळेल. आवडीचे काम मिलेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल. अपेक्षित यश मिळेल.
मीन : संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या. अचानक धनलाभ. मनोकामना पूर्ण होईल. स्पष्टपणे मते मांडा.