आजचे भविष्य

मेष : खरेदीचा योग. नवीन कामे मिळतील.

वृषभ :  केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. आर्थिक आवाक वाढेल.

मिथुन :  वरिष्ठांच्या मर्जीत राहाल कामात इतरांची मदत मिळेल.

कर्क : स्वच्छ प्रतिमा उजळेल. मानसिक समाधान मिळेल.

सिंह : आधीचे सोने कराल.कामात पुढाकार राहील.

कन्या :  अडचणींवर मात कराल. पैशाची स्थिती सुधारेल.

तूळ :  लांबचा  प्रवासयोग.आरोग्य चांगले राहतील.

वृश्चिक : निर्णय अचूक ठरतील. कामे मिळतील.

धनु :  शब्द जपून बोला. राग आवरा.

मकर : धावपळ कमी करा. कामाचा ताण  घेऊ नका.

कुंभ : किचकट कामात रस लाढेल. कामात यश मिळेल.

मीन : मनपसंत व्यक्तीचा सहवास लाभेल.श्रमसाफल्य

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.