मेष : आनंदी व उत्साही दिवस. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.
वृषभ : मतभेद होण्याची शक्यता. नवीन हितसंबंध जोडले जातील.
मिथुन : कमी श्रमात जास्त यश. महत्वाची बातमी कळेल.
कर्क : प्रियजनांचा सहवास लाभेल. विरंगुळा लाभेल.
सिंह : कंटाळवाणा दिवस. कामे विनाकारण लांबतील.
कन्या : कामात गुप्तता राखा. दगदगीचा दिवस.
तूळ : मजेत वेळ जाईल. सुवार्ता कळेल.
वृश्चिक : नवीन अनुभव घ्याल. तणाव कमी होईल.
धनु : महत्वाची बातमी कळेल. अपेक्षित लाभ.
मकर : मुलांकडून सुवार्ता कळेल. जिवलग साथीदार भेटतील.
कुंभ : जोडधंद्यात विशेष लाभ. गृहसौख्य लाभेल.
मीन : वाटाघाटी कराल. छोटा प्रवास घडेल.