Video | श्री अंबाबाई देवीची आज वैष्णवी मातृका रुपात पूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आज करवीर निवासिनी अंबाबाईची वैष्णवी मातृका रुपात पूजा बांधण्यात आली.

सप्तमातृका संकल्पनेतील ही मातृका सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णूंची शक्ती आहे.

वैष्णवी मातृका गरुडावर बसलेली असून तीने शंख,चक्र,गदा आणि कमळ हातामध्ये धारण केले आहेत. भगवान विष्णूप्रमाणे ती दागिन्यांनी, किरीट मुकूटांनी सजलेली आहे. ही श्रीपूजक मयुर मुनिश्वर,सोहम मुनिश्वर आणि अरुण मुनिश्वर यांनी बांधली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.