#Video : शिंदेवाडीतील एका कंपनीत बॉयलरचा स्फोट, 2 कामगार ठार

पुणे जिल्हा – शहरातील वेळू शिंदेवाडी येथील एका कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामध्ये कंपनीतील 2 कामगार ठार असल्याची माहिती समोर येत आहे.

कात्रज बोगद्याच्या पुढे वेळू येथील शिंदेवाडीतील एका कंपनीत कामगार बॉयलरला वेल्डिंग करत होते. यादरम्यान बॉयलरचा स्फोट होऊन हा अपघात झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)