#FIHOlympicQualifiers2024 : भारताचा शूटआऊटमध्ये पराभव, पॅरिसच्या तिकीटासाठी आज जपानशी लढत ..

FIH Olympic Qualifiers, Ranchi 2024 :- भारतीय महिला हॉकी संघाने गुरुवारी येथे एफआयएच ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत लढाऊ मनोवृत्ती दाखवली, परंतु असे असतानाही पेनल्टी शूटआऊटच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात धीर गमावला आणि जर्मनीकडून 4-3 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत असल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. या विजयासह जर्मनीने … Continue reading #FIHOlympicQualifiers2024 : भारताचा शूटआऊटमध्ये पराभव, पॅरिसच्या तिकीटासाठी आज जपानशी लढत ..