बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन

नागपूर : “राज्यातील बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करण्यात येईल, तसेच अशा डॉक्टरांना कायद्यानुसार अधिकाधिक कडक शिक्षा कशी करता येईल, यासाठी कायद्यात काही सुधारणा करता येतील का, याचा विचार करण्यात येईल”, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत दिली. #विधानसभा_प्रश्नोत्तरे बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करण्यात येईल, तसेच अशा डॉक्टरांना कडक शिक्षा करण्याकरिता कायद्यात … Continue reading बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन