तृणमूल काँग्रेस पक्षातील तेरा नेत्यांचा भाजप प्रवेश

नवी दिल्ली – पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी आज भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये एक आमदार आणि बारा सल्लगार यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान यावेळी टीएमसी आमदार सुनील सिंह यांनी देखील भाजपमध्ये प्रेवेश केला आहे.

भाजपचे नेते कैलास विजयवर्गीया आणि मुकुल रॉय यांच्या उपस्थित हा भाजप प्रवेश झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.