China : चीनकडून बनावट आरोपांखाली तिबेटींचा छळ

ल्हासा, (तिबेट) :– चीनने बळकावलेल्या तिबेटमध्ये बनावट आरोपांखाली स्थानिक तिबेटींचा छळ सुरू आहे. तिबेटी संस्कृती आणि परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो आहे. चिनी प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे तिबेटी नागरिकांना अत्याचारांना सामोरे जावे लागते आहे. या यातनांचे व्हिडीओ तिबेटी नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. “व्हॉईस अगेन्स्ट ऍट्रॉसिटीज’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. चीनने 1950 … Continue reading China : चीनकडून बनावट आरोपांखाली तिबेटींचा छळ