#ThrowbackPhoto : हार्दिक पांड्याच्या होणाऱ्या पत्नीने शेअर केला ग्लॅमरस फोटो

मुंबई  : भारतीय संघातील खेळाडूंच्या अफेअरच्या चर्चा या सोशल मीडियावर नेहमीच होत असतात. यातच बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे संबंध नेहमीच प्रेमाचे असतात, मग यात अनुष्का-विराट यांची जोडी असो किंवा जहीर आणि सागरिका घाटगे असो.

 

View this post on Instagram

 

?❤️ #throwback? @hardikpandya93

A post shared by ?Nataša Stanković? (@natasastankovic__) on


बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेकपटू यांचे नेहमीच जवळचे संबंध राहिले आहेत. आता सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्रीच्या प्रेमात भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या बुडाला आहे.

 

View this post on Instagram

 

Forever yes ??❤️ @hardikpandya93

A post shared by ?Nataša Stanković? (@natasastankovic__) on

काही दिवसांपूर्वी, भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्यानं आपल्या एका सोशल मीडियावर पोस्टवर आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे.त्यामुळं सध्या हार्दिक पांड्या या नव्या नात्याबाबत खुश आहे. यातच नताशाच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर या जोडीची चर्चा सुरु आहे. नताशाने इंस्टाग्रावर मागील वर्षांतील आठवण असे कॅपशन देत फोटो शेअर केला आहे ज्यात नताशा आणि हार्दिक दोघे समुद्र किनारी उभे आहे, सध्या या फोटोला लाखोंच्या घरात लाईक मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. ?? 01.01.2020 ❤️ #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on


याआधी हार्दिक पांड्याचे नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. रविवारी इन्स्टाग्रामवर पांड्यानं इन लव्ह अशी पोस्ट केली होती. यावर नताशानं तशीच प्रतिक्रिया दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.