‘फत्तेशिकस्त’ चित्रपटचा थरारक ट्रेलर रिलीज

‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक इतिहासाचा उलगडा व्हावा म्हणून ‘फर्जंद’ नंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ चित्रपट लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार आहे.

दरम्यान, नुकताच ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा थरारक असा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेता ‘चिन्मय मांडलेकर’ छत्रपती शिवाजी महाजरांची भूमिका साकारणार आहे.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त’च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुळून आली आहे.

 

View this post on Instagram

 

पुरे झालं बुद्धिबळ … आता रक्ताची रंगपंचमी … थेट घुसायचं आणि गनिम तोडायचा …. #फत्तेशिकस्त १५ नोव्हेंबरला #Fatteshikast #15Nov AA Films In Association with Almonds Creations presents Written and Directed By : @lanjekar.digpal Produced By : @almondscreations @chinmay_d_mandlekar @mrinalmrinal2 @anupsoni3 @sameerdharmadhikari @ankittmohan @nikhil_n_raut @purkarajay_ @mrunmayeedeshpande @harishh_dd @limayeprasadk @vikram_gaikwad46 @ruchisavarn #TruptiToradmal @siddheshwar.zadbuke #RameshPardeshi @amolhinge_ #NakshatraMedhekar #Astaadkale @rishi_saxena_official #SayliJoshiJadhav #SachinGavali @ganesh_tidke @rajesh.aher @aditibhaskar #AkshayShinde @ashwini_kulkarni_officia #AditiBhatade @Reshmi Sarkar @the_darkest_indigo #PramodKahar @utkarshjadhav @purrnimaoak @sanika_gadgil @nikhilslanjekar @mediaone_pr @rajshrimarathi @dedhiabrijesh @vizualjunkies

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here