Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्राईम

खळबळजनक! “त्यांच्या त्रासापेक्षा आम्हाला मरणे बरे वाटले’; दोन चिमुकल्यांची हत्या करून तीन बहिणींची आत्महत्या, दोघी होत्या गर्भवती

by प्रभात वृत्तसेवा
May 29, 2022 | 5:33 pm
A A
खळबळजनक! “त्यांच्या त्रासापेक्षा आम्हाला मरणे बरे वाटले’; दोन चिमुकल्यांची हत्या करून तीन बहिणींची आत्महत्या, दोघी होत्या गर्भवती

जयपुर- एकाच कुटुंबात लग्न करून आलेल्या तीन सख्या बहिणींनी आपल्या दोन लहानग्या मुलांची हत्या करून नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा खळबळजनक प्रकार जयपुर जिल्ह्यात घडला आहे. विशेष म्हणजे या तीन बहिणींपैकी दोन बहिणी गर्भवती होत्या.

हुंड्यासाठी सासरचे लोक त्रास देत असल्याच्या कारणावरून तसेच नवऱ्यांकडून दारू पिऊन सतत होत असलेल्या मारहाणीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन मृत मुलांपैकी एकाचे वय चार वर्षांचे आहे तर दुसऱ्याचे केवळ 27 दिवसांचे आहे.

काली देवी (वय 27), ममता वीणा (वय 23) आणि कमलेश मीणा (वय 20) अशी या तीन सख्या बहिणींची नावे आहेत. आम्ही सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत असे मोबाईल स्टेट्‌स एका बहिणीने ठेवले होते.

त्यातून या प्रकाराचा उलगडा झाला. रोज मरण्यापेक्षा आम्ही तिघी एकत्रच मरण पत्करत आहोत. याला आमचे सासरचे लोक जबाबदार आहेत. आमच्या आई वडिलांचा यात काहीच दोष नाही. पुढच्या जन्मी आम्ही तिघी बहीणी पुन्हा एकाच घरात जन्माला येऊ असेही त्यांनी आपल्या स्टेटस मध्ये नमूद केले होते.

आपल्या घरा जवळील विहीरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. यापैकी एक बहीण येत्या गुरूवारीच प्रसृत होणार होती असे त्यांच्या डॉक्‍टरांचा अहवाल सांगतो. या तिन्ही बहीणी हुशार होत्या. लग्नानंतरही त्यांनी शिक्षण सुरू ठेवले होते. त्यांचे पती मात्र अल्पशिक्षीत होते. ते दारू पिऊन तिन्ही बहिणींना मारहाण करीत असत. त्यामुळे हा त्रास असह्य झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, आमच्या पाच जणांच्या मृत्यूला आमचे आसरचे लोक कारणीभूत आहेत. आम्ही हे टोकाचे पाऊल उचलण्यास तयार नव्हतो. मात्र त्यांच्या त्रासापेक्षा आम्हाला मृत्यूला कवटाळणे बरे वाटले. या घटने आमच्या आई-वडिलांचा काहीही दोष नाही, असे त्यांनी सुसाईडनोटमध्ये लिहिले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

Tags: jaypursuicide

शिफारस केलेल्या बातम्या

धक्कादायक! 10वीत कमी गुण मिळाल्याने शिक्षकाच्या मुलाने घेतला गळफास
अहमदनगर

धक्कादायक! 10वीत कमी गुण मिळाल्याने शिक्षकाच्या मुलाने घेतला गळफास

2 weeks ago
विद्यार्थीनीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा, टोकाच्या निर्णयाने सर्वत्र हळहळ
क्राईम

विद्यार्थीनीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा, टोकाच्या निर्णयाने सर्वत्र हळहळ

2 weeks ago
Vidhan Parishad: पंकजा मुंडेंना उमेदवारी न मिळाल्याने पाथर्डीत समर्थकाकडून आत्महत्येचा प्रयत्न
Top News

Vidhan Parishad: पंकजा मुंडेंना उमेदवारी न मिळाल्याने पाथर्डीत समर्थकाकडून आत्महत्येचा प्रयत्न

3 weeks ago
Pune Crime: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील जवान महिलेसह दोघांची आत्महत्या
Top News

Pune Crime: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील जवान महिलेसह दोघांची आत्महत्या

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: jaypursuicide

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!