Washington : गोठलेल्या तलावावरून चालणं जीवावर बेतलं; अमेरिकेत 3 भारतीयांचा बुडून मृत्यू

वॉशिंग्टन :- अमेरिकेत एका गोठलेल्या तलावात बुडाल्याने भारतीय वंशाच्या तिघांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील ऍरिझोना प्रांतात एका गोठलेल्या तलावावरून चालत असताना बर्फ फुटल्यामुळे हे तिघे तलावात पडले होते. ही घटना 26 डिसेंबर रोजी ऍरिझोना प्रांतातील कोन्कोनिनो कौंटीतील वुडस कॅनॉन लेक येथे घडली. तलावात पडलेले तिघे नंतर बर्फाच्या पाण्यामध्ये मृतावस्थेमध्ये आढळले होते. नारायण मुद्दना (49 वर्षे), … Continue reading Washington : गोठलेल्या तलावावरून चालणं जीवावर बेतलं; अमेरिकेत 3 भारतीयांचा बुडून मृत्यू