Gujarat Election 2022 : मोदींच्या सभा स्थानाजवळ ड्रोन उडवणारे तिघे अटकेत

बावला (गुजरात) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बावला दौऱ्यादरम्यान प्रतिबंधित भागात ड्रोन उडवल्याबद्दल तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे तीन लोक सभास्थळाजवळील मुख्य रस्त्यावरून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. सभेजवळील दोन किलोमीटरचा संपूर्ण परिसर नो ड्रोन फ्लाइंग झोन म्हणून अधिसूचित करण्यात आला होता. त्या आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून या तीन जणांवर ही कारवाई … Continue reading Gujarat Election 2022 : मोदींच्या सभा स्थानाजवळ ड्रोन उडवणारे तिघे अटकेत