ट्विटर कडून हजारो फेक न्यूज अकाऊंट्स बंद 

नवी दिल्ली – ट्विटरने हजारो फेक न्यूज अकाऊंट्स आळा घातला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवल्या जाऊ नयेत म्हणून ट्विटर हजारो फेक न्यूज अकाउंट्स बंद केले आहेत. सध्या फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुळसुळाट वाढत आहे. त्यामुळे हा महत्वाचा निर्णय ट्विटरने घेतला आहे.

दरम्यान, जगभरातून ही अकाऊंट बंद करण्यात आली आहेत असंही ट्विटरने म्हटलं आहे. अकाऊंट्स बंद केल्याची माहिती AFP या न्यूज एजन्सीने दिली आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here