Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम, करारा जबाब देण्यासाठी”; भास्कर जाधव यांचा सणसणीत टोला

by प्रभात वृत्तसेवा
March 19, 2023 | 2:26 pm
A A
“ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम, करारा जबाब देण्यासाठी”; भास्कर जाधव यांचा सणसणीत टोला

मुंबई :  शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे नुकतीच जाहीर सभा पार पडली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला होता. त्या सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेचे आयोजन केले आहे. पण, या सभेपूर्वी खेडमध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या बॅनरची चर्चा रंगली आहे.

ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची सभा झाली होती, तिथेच एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार आहे. अशात खेडमधील रामदास कदमांच्या बॅनरने चर्चांना उधाण आले आहे. ‘विरोधकांच्या मनात नुसती आग कारण मैदानात उतरला आहे, ढाण्या वाघ,’ ‘करार जबाब मिलेगा’, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. यावरून आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदमांची खिल्ली उडवत टोले लगावले आहेत.

एक वृत्तवाहिनीशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “ज्यांच्यात नाही दम ते रामदास कदम. करारा जबाब देण्यासाठी तुमच्यात दम असायला लागतो. २००९ साली रामदास कदमांची पराभव मी नाहीतर उद्धव ठाकरेंची केल्याचा आरोप ते करत आहेत. दुसरं, योगेश कदमांची राजकीय कारकीर्द संपण्यासाठी उद्धव ठाकरेंची कट रचल्याचा आरोप रामदास कदमांनी केला. पण, रामदास कदम हे एका मतदारसंघापुरते मर्यादीत आहेत. हे काय करारा जबाब देणार.”

“त्यामुळे बेडूक कितीही फुगला तरीसुद्धा ती काय डोंगर किंवा बैल होऊ शकत नाहीत. रामदास कदम नावाची बेडूक किंवा शिंदे गट कोकणात बोलून फुगेल. निवडणुकीवेळी लोक हळूच टाचणी लावून हा फुगा फोडलीत,” असे टीकास्र भास्कर जाधव यांनी डागले आहे.

 

Tags: attacksbhaskar jadhavCM Eknath shindekhedMaharashtra newsramdas kadamsabha

शिफारस केलेल्या बातम्या

Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, त्यांच्याऐवजी आता…
Top News

Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, त्यांच्याऐवजी आता…

1 hour ago
सावधान! राज्यात करोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकाव; आरोग्य यंत्रणा सतर्क, तज्ज्ञांकडून यंत्रणांना ‘हा’ इशारा
Top News

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

9 hours ago
“पंतप्रधान मोदी हे ‘भारताचे नागरिक’ आहेत, ते स्वतः ‘भारत’ नाहीत”; राहुल गांधींची पंतप्रधानांसह आरएसएसवर सडकून टीका
Top News

“पंतप्रधान मोदी हे ‘भारताचे नागरिक’ आहेत, ते स्वतः ‘भारत’ नाहीत”; राहुल गांधींची पंतप्रधानांसह आरएसएसवर सडकून टीका

2 days ago
अमृता फडणवीस लाच प्रकरण:अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर भाजप आमदाराचे सूचक ट्विट; म्हणाले,”दुसऱ्यांसाठी खड्डा..”
Top News

अमृता फडणवीस लाच प्रकरण:अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर भाजप आमदाराचे सूचक ट्विट; म्हणाले,”दुसऱ्यांसाठी खड्डा..”

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Pakistan : सरकारला माझी हत्या करायची आहे; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा

काय सांगता ! ब्रेक अपनंतर बॉयफ्रेंडला चक्क मिळाली आर्थिक नुकसानभरपाई…

Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, त्यांच्याऐवजी आता…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामगिरीत खा. बारणे दुसऱ्या स्थानी

श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाच्या खेळाडूची भारतीय खोखो संघात निवड

अवघ्या सातव्या वर्षी सायकलवरून सलग 51 किलोमीटरचा प्रवास

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचा चिंचवड येथे प्रारंभ

सामाजिक आणि आर्थिक विकासात स्टार्टअप्सची भूमिका महत्त्वाची – आयुक्त शेखर सिंह

फडणवीस-ठाकरेंनी एकत्र चालत जाणं नवे राजकीय संकेत आहेत का ? संजय राऊत म्हणतात.”ज्या पद्धतीचे राजकारण…”

मजूराला आयकर विभागाने पाठवली 70 लाखांची नोटीस, समोर आले धक्कादायक कारण….

Most Popular Today

Tags: attacksbhaskar jadhavCM Eknath shindekhedMaharashtra newsramdas kadamsabha

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!