Thomas Wedders : या ‘लांबनाक्या’चा longest nose विक्रम 300 वर्षांनंतरही कोणी मोडू शकला नाही !

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्यामध्ये विचित्र गोष्टी दिसतात. अनेक लोकांमध्ये या गोष्टी देवाने दिलेल्या असतात. अशा अनेक अनोख्या गोष्टी सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात ज्याबद्दल लोकांना जाणून आश्चर्य वाटते. या विचित्र गोष्टींमुळे जागतिक विक्रम होतात. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक अशी व्यक्ती समोर आली आहे, ज्याचा विक्रम तीनशे वर्षांपासून कोणीही मोडला नाही. ज्या व्यक्तीचा … Continue reading Thomas Wedders : या ‘लांबनाक्या’चा longest nose विक्रम 300 वर्षांनंतरही कोणी मोडू शकला नाही !