Thomas and Uber Cup 2024 : भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात, उपांत्यपूर्व फेरीत जपानकडून पराभूत….

Thomas and Uber Cup 2024 : उबेर कपमधील भारती महिला संघाचा प्रवास संपला आहे. जपानने भारताला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. भारताला उपांत्यपूर्व फेरीत जपानकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. गुरुवारी भारत आणि जपानचे संघ उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने होते. भारतीय संघ आपल्या गटात दुसरे स्थान मिळवून अंतिम आठमध्ये पोहोचला. दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही … Continue reading Thomas and Uber Cup 2024 : भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात, उपांत्यपूर्व फेरीत जपानकडून पराभूत….