या आठवड्यातील रिलीज (२६ एप्रिल)

अॅव्हेंजर्स एंडगेम 
कलाकार- ब्रेय लार्सन, ब्रॅडली कूपर, स्कार्लेट जॉन्सन, ख्रिस हॅम्सवर्थ, करेन गिलान, एव्हेंजलाईन लिली, ख्रिस इव्हान्स, जोश ब्रोलिन
निर्माता- मार्व्हल स्टुडिओज
दिग्दर्शक- ऍन्थनी रुसाओ, जो रुसाओ

फॅमिली ऑफ ठाकूरगंज
कलाकार- माही गिल, जिमी शेरगिल, सौरभ शुक्‍ला, मनोज पहावा, सुधीर पांडे, सुप्रिया पिळगावकर, पवन मल्होत्रा, मुकेश तिवारी
निर्मता- अजय सिंह राजपूत
दिग्दर्शक- मनोज के. झा

तर्पण
कलाकार- नंद किशोर पंत, संजय कुमार, अरुण शेखर, राहुल चौहान, पूनम इंगळे, नीलम कुमारी, वंदना अस्थाना, पद्‌मजा राय
निर्माता- नीलम आर. सिंह
दिग्दर्शक- नीलम आर. सिंह

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.