हा एक भाऊ तुमच्या सोबत आहे; उद्यनराजेंचे पंकजा मुंडेंना आश्वासन

परळी: पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी उदयनराजे भोसले यांनी आज परळीत सभा घेतली. दरम्यानं त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय झाल आज हा एक भाऊ तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन उदयनराजे यांनी पंकजा मुंडे यांना दिले.

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करण्याचे काम माझ्या दोन बहिणी करत आहेत. मी कधीही पक्ष सोडला नाही कारण माझा पक्ष हा समाज आहे. असे उदयनराजे म्हणाले.

पंकजा मुंडे यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली. राम लक्ष्मणाची जोडी तुम्ही फोडली. स्ट्रॉंग रूमच्या बाजूला जॅमर लावा म्हणणाऱ्याच्या तोंडाला जॅमर लावा, असे मुंडे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.