#U19WorldCup : हा ‘भारतीय’ ठरला टीम इंडियाच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण, फायनलमध्ये अशा प्रकारे बिघडला खेळ…

U19 World Cup Final : संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करूनही पुन्हा एकदा भारतीय संघ विजेतेपदापासून वंचित राहिला. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणे, 2024 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतही टीम इंडिया संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली, परंतु अंतिम फेरीत विजय मिळवू शकला नाही. मात्र, यावेळी भारताला त्यांच्याच एकाने दुखावले. खरं तर, एक ‘भारतीय’ हे अंडर-19 विश्वचषकात टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात … Continue reading #U19WorldCup : हा ‘भारतीय’ ठरला टीम इंडियाच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण, फायनलमध्ये अशा प्रकारे बिघडला खेळ…