महिला फुटबाॅल विश्वचषक २०२३ च्या यजमानपदासाठी ‘हे’ ८ देश शर्यतीत

मेलबर्न : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने २०२३ च्या महिला फुटबाॅल विश्वचषकाच्या यजमानपदासाठी संयुक्त दावा सादर केला आहे. फीफा या विश्वचषक स्पर्धेत संघाची संख्या २२ वरून २४ करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे फीफा च्या अधिका-यांनी असं म्हटलं आहे की, “दोन देशाकडं यजमानपद असल्यान अतिरिक्त सामन्याचे आयोजन करण्याच मदत होईल.”

फीफा च्या नुसार अर्जेंटीना, ब्राझील, कोलंबिया, जापान, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका हे देश सुध्दा यजमानपदाच्या शर्यतीत आहे. मात्र, याबाबतचा निर्णय मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.