पुणे : शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी वसाहतीच्या बाहेर पडू नये, यासाठी वसाहतीबाहेर जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तेथे स्थानिक नागरिकच सुरक्षा रक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.